Diwali Dhanteras : धनतेरसच्या दिवशी धण्याची खरेदी का केली जाते? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धणे खरेदी करणे

धनतेरसच्या दिवशी झाडू, सोने-चांदी, भांडी, घर त्याचप्रमाणे धणे खरेदी करण्याची परंपरा आहे.

Dhanteras | GOOGLE

धनतेरस

धनतेरसला धन आणि समृद्धीचा सण मानला जातो.

Dhanteras | GOOGLE

देवी लक्ष्मी

धनतेरस दिपावली हा सण देवी लक्ष्मीशी संबंधित आहे.

Dhanteras | GOOGLE

संपत्ती आणि व्यवसायात वाढ होणे

पौराणिक मान्यतेनुसार, धनतेरसला धणे खरेदी करणे हे संपत्ती आणि व्यवसायात वाढ होण्याचे प्रतिक आहे.

Dhanteras | GOOGLE

धन

कारण की, धणे या शब्दामध्ये धन येत, जे धनलक्ष्मी संबंधित मानले जाते.

Dhanteras | GOOGLE

देवी लक्ष्मीचा आशीर्वाद

असे मानले जाते की या दिवशी धणे खरेदी करून पूजेमध्ये अर्पण केल्याने घरात पैशाची कमतरता राहत नाही आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो.

Dhanteras | GOOGLE

तिजोरीमध्ये ठेवणे

काही लोक या धण्यांच्या दाण्यांना लक्ष्मी पूजेनंतर आपल्या तिजोरीमध्ये ठेवतात.

Dhanteras | GOOGLE

धणे जमिनीत पेरणे

पुष्कळ लोक पूजेनंतर दुसऱ्या दिवशी हे धणे जमिनीत पेरतात.

Dhanteras | GOOGLE

Diwali 2025 : दिवाळीला घरी किती दिवे लावावे? वाचा शुभ आकडा

Diwali 2025 | yandex
येथे क्लिक करा