Dhanteras Puja: धनत्रयोदशीची पूजा कशी करायची? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि साहित्य

Manasvi Choudhary

दिवाळी

दिवाळी सणाचा उत्साह सर्वत्र सुरू आहे. आज दिवाळी धनत्रयोदशी दिवस आहे.

Diwali | Social Media

धनत्रयोदशी

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी हा दिवस साजरा केला जातो.

Dhanteras Puja | Social Media

कधी असते धनत्रयोदशी

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीली धनत्रयोदशी साजरी करतात.

Dhanteras Puja | Social Media

या देवांची करा पूजा

धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेर देवांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीला खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.

Dhanteras Puja | Social Media

शुभ मुहूर्त

आज १२ वाजून २० मिनिटांनी त्रयोदशी तिथीला सुरूवात होईल आणि १९ ऑक्टोबर दुपारी १ वाजून ५२ मिनिटांनी समाप्ती होणार आहे.

Dhanteras Puja | Social Media

पूजा

धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करावी. फोटोला कुंकू आणि अक्षतांनी गंध लावा.त्यानंतर वस्तर अर्पण करा. ओम श्री धनवंतरै नम: या मंत्राचा जप करा.

Dhanteras Puja | Social

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

येथे क्लिक करा...