Sakshi Sunil Jadhav
अभिनेत्री धनश्री काडगांवकर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
अभिनेत्री धनश्री काडगांवकरने सिनेमा तसेच छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळवली.
नुकतेच या अभिनेत्री पावसाळ्यात आनंद घेतानाचे काही सुंदर फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले.
चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव पाडला आहे.
अभिनेत्री धनश्री काडगांवकरने पावसाळ्यातले अगदी क्यूट आणि स्लायलिश फोटो शेअर केले आहेत.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून वहिनीसाहेब या भुमिकेपेक्षा संपूर्ण वेगळा लूक चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.
नुकतेच धनश्री काडगांवकर या अभिनेत्रीने वटपौकर्णिमेनिमित्त काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
अभिनेत्री धनश्री काडगांवकरने ही वटपौर्णिमा पहिल्यांदाच साजरी केली होती.