Manasvi Choudhary
धनंजय मुंडे सध्या चांगलेच चर्चेत आहेत.
धनंजय मुंडे यांनी आज त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
धनंजय मुंडे हे १९९९ पासून राजकरणात सक्रिय आहेत.
धनंजय मुंडे हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहे.
धनंजय मुंडे यांचा जन्म १५ जुलै १९७५ मध्ये बीड येथे झाला
धनंजय मुंडे यांनी दहावीपर्यंत शिक्षण न्यू इंग्लिश शाळेत घेतले.
पुढील शिक्षण वैद्यनाथ कॉलेजमध्ये पूर्ण केले. १९९२ मध्ये धनंजय मुंडे बारावी पासआऊट झाले.
पुण्यातील सिम्बॉयसीस कॉलेजमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. १९९८ मंध्ये त्यांनी बॅचरल ऑफ सोशल लॉ याचं शिक्षण घेतलेय.