Saam Tv
धनाची आवक समानधारक राहणार आहे. रविवारचा दिवस धावपळीचा असेल.
आज आरोग्य उत्तम राहील. काही गोष्टीमुळे मनाला स्वास्थ मिळेल.
महत्वाचा निर्णय घेताना तारेवरची कसरत होणार आहे. जवळच्या व्यक्तीचा सल्ला महत्वाचा ठरणार आहे.
जुन्या गोष्टींमधून नवा फायदा मिळणार आहे.
कार्यालयात वरिष्ठ लोकांची विशेष मर्जी आपल्यावर असणार आहे.