Sai Pallavi Education: मेकअप करणे पसंत नसणाऱ्या अभिनेत्री साईचे शिक्षण किती झालंय माहितीये? जाणून घ्या

Vishal Gangurde

साईचा लूक

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी तिच्या लूकसाठी नेहमी चर्चेत असते.

Sai Pallavi Education | Instagram @saipallavi.senthamarai

साईचा चाहता वर्ग

अभिनेत्री साई पल्लवीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Sai Pallavi Education | Instagram @saipallavi.senthamarai

तामिळनाडूच्या नीलगिरी येथे जन्म

साईचा जन्म नऊ मे १९९२ रोजी रोजी तामिळनाडू येथील नीलगिरी जिल्ह्यात झाला.

Sai Pallavi | Instagram @saipallavi.senthamarai

'प्रेमम' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण

साईने 'प्रेमम' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

Actress Sai Pallavi | Instagram @saipallavi.senthamarai

साईची इच्छा

साईची डॉक्टर व्हायची इच्छा होती.

Actress Sai Pallavi | Instagram @saipallavi.senthamarai

डॉ. साई पल्लवी

साईकडे मेडिकलची डिग्री देखील आहे.

Actress Sai Pallavi | Instagram @saipallavi.senthamarai

कार्डिओलॉजिस्ट

अभिनय क्षेत्रात आली नसती तर तर कार्डियोलॉजिस्ट झाली असती, असं साईने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

Actress Sai Pallavi | Instagram @saipallavi.senthamarai

फिल्मफेयर पुरस्काराची मानकरी

साईला 'प्रेमम' आणि 'मलार' सिनेमातील भूमिकेसाठी दक्षिणेकडील फिल्मफेयर पुरस्कार मिळाला आहे.

Sai Pallavi | Instagram @saipallavi.senthamarai

Next: अजित पवारांच्या बंडाचा गौतमी पाटीलला फटका? कारण वाचून म्हणाल...

Gautami Patil | Instagram @official_gautami941__
येथे क्लिक करा