Konkan Tourism : कोकणात लपलंय सुंदर तलाव, अनुभवाल मनाला भुरळ घालणारे सौंदर्य

Shreya Maskar

कोकण

कोकणात गेल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याची आवर्जून सफर करा.

Konkan | google

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर तलाव पर्यटकांचे आकर्षण आहे.

Sindhudurg | google

धामापूर तलाव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर तलाव खूप प्राचीन आहे.

Dhamapur Lake | google

बोटिंग

धामापूर तलावात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

Boating | google

निसर्ग सौंदर्य

धामापूर तलाव टेकड्या आणि घनदाट जंगलाने वेढलेला आहे.

Natural beauty | google

भगवती देवीचे मंदिर

धामापूर तलावाजवळ भगवती देवीचे मंदिर आहे.

Bhagwati Devi Temple | google

निवांत वेळ

पावसाळ्यात जोडीदारासोबत निवांत वेळ घालवण्यासाठी धामापूर तलावाला आवर्जून भेट द्या.

Relaxing time | google

फोटोशूट

धामापूर तलावाजवळ तुम्ही सुंदर निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करू शकता.

Photoshoot | google

NEXT : पावसाळ्यात फुल टू धमाल! मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहेत ८ पिकनिक स्पॉट

Mumbai Tourism | yandex
येथे क्लिक करा...