Madhuri Dixit | धकधक गर्लचं स्टनिंग साडी लूक्स एकदा बघाच...!

Shraddha Thik

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Madhuri Dixit Look | Instagram @madhuridixitnene

लोकप्रियता

बॉलीवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देत माधुरीने जगभरात लोकप्रियता मिळवली.

Madhuri Dixit Smile | Instagram @madhuridixitnene

वेगळी ओळख

माधुरी तिच्या सहजसुंदर अभिनयाने आणि नृत्यातील मनमोहक अदांनी ओळखली जाते.

Madhuri Dixit Saree Look | Instagram @madhuridixitnene

करिअरची सुरूवात

माधुरी दिक्षीतने 1984 मध्ये आलेल्या 'अबोध' या सिनेमातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

Madhuri Dixit Hairs | Instagram @madhuridixitnene

या चित्रपटात केला अभिनय

माधुरीने तिच्या करिअरमध्ये 'तेजाब', 'दिल' आणि 'बेटा'सह अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

Madhuri Dixit Nath | Instagram @madhuridixitnene

खास अदा

आजही माधुरी तिच्या खास अदांनी चाहत्यांना वेड लावत असते.

Madhuri Dixit Cute Smile | Instagram @madhuridixitnene

फोटो व्हायरल

माधुरीचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Madhuri Dixit Saree With Shrug | Instagram @madhuridixitnene

Next : Credit Card Debt | क्रेडिट कार्डद्वारे कर्ज भरणे टाळा, अन्यथा होऊ शकते नुकसान

Credit Card Debt | Saam Tv
येथे क्लिक करा...