Shreya Maskar
'धडक 2' चित्रपट 1 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'धडक 2' चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी झळकले आहेत.
'धडक 2' मध्ये सिद्धांत आणि तृप्ती रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहे.
'धडक 2' हा चित्रपट 2018 साली रिलीज झालेल्या 'धडक'चा सीक्वल आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'धडक 2' चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.35 कोटींची कमाई केली आहे.
सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीचा 'धडक 2'ची थिएटरमध्ये संथ सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार,'धडक 2' ओटीटीवर पाहता येणार आहे. 'धडक 2' चे राइट्स नेटफ्लिक्सने खरेदी केले आहे.
'धडक 2'ची ओटीटी रिलीज डेट अद्याप जाहीर झाली नाही. मात्र मीडिया रिपोर्टनुसार, रिलीजच्या दोन ते तीन महिन्यांत चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे.