Dal Tadka Recipe : पंजाब स्पेशल झणझणीत दाल तडका, ढाब्याची चव विसरून जाल

Shreya Maskar

दाल तडका

दाल तडका बनवण्यासाठी तूर डाळ, टोमॅटो, कांदा , कोथिंबीर हे पदार्थ लागतात.

Dal Tadka | yandex

मसाले

हिरव्या मिरच्या, धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर , जिरे , आले-लसूण पेस्ट, हिंग, लाल मिरची, तूप, मीठ इत्यादी मसाले लागतात.

Spices | yandex

तूर डाळ

दाल तडका बनवण्यासाठी सर्वप्रथम तूर डाळ धुवून काही वेळ पाण्यात भिजत ठेवा.

Tur Dal | yandex

हळद

आता डाळ पाणी, हळद आणि मीठ घालून कुकरमध्ये शिजवून घ्या.

Turmeric | yandex

आले-लसूण

पॅनमध्ये तूप गरम करून त्यात कांदा आणि आले-लसूण पेस्ट परतून घ्या.

Ginger-garlic | yandex

हिरवी मिरची

या मिश्रणात हिरवी मिरची, टोमॅटो, तिखट आणि धणे पावडर घालून मिक्स करून घ्या.

Green chillies | yandex

कोथिंबीर

त्यानंतर यात उकडलेली तूर डाळ आणि कोथिंबीर टाका.

Coriander | yandex

तूप

पॅनमध्ये तूप, जिरे, लाल मिरची आणि हिंग यांची फोडणी तयार करून डाळीवर टाका.

Ghee | yandex

NEXT : मार्केटमध्ये मिळणारी आंबट-गोड कँडी घरातच १० मिनिटांत बनवा, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Candy Recipe | yandex
येथे क्लिक करा...