Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वे नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
शिवानी सुर्वेने नुकतेच सोशल मीडियावर व्हाईट कलरच्या ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहे.
शिवानी सुर्वेने व्हाईट कलरचा ड्रेस परिधान केला आहे त्यावर पिंक कलरची डिझाइनर ओढणी घेतली आहे.
शिवानी सुर्वेने या ड्रेसवर एकदम सिंपल लूक केला आहे. तिने या ड्रेसवर मॅचिंग इअररिंग्स घातले आहेत.
शिवानीचे सौंदर्य या ड्रेसमध्ये अजूनचं खुललं आहे.
शिवानी सध्या 'थोडं तुझं थोडं माझं' या मालिकेत काम करत आहे.
मालिकेत ती मानसी हे पात्र साकारत आहे. सध्या मालिकेत मानसीचा लग्नसोहळा सुरु आहे.
मानसीने ऑन स्क्रिन लग्नासाठी एकदम खास लूक केला आहे.