Manasvi Choudhary
अभिनेत्री शिवानी सुर्वे लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे.
मराठीसह , हिंदी सिनेसृष्टीत शिवानीने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
शिवानी अभिनयानेच नाहीतर तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकते.
शिवानीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे.
देवयानी, सुंदर माझं घर, नव्या, अनामिका या मालिकांमध्ये शिवानीने काम केले आहे.
शिवानीचे अनेक स्टायलिश लूकमधील फोटो व्हायरल होतात.
चाहतेदेखील शिवानीचे फोटो लाईक्स करतात आणि प्रतिक्रिया देतात.