Chhatrapati Sambhajinagar Tourism : महाराष्ट्रातील 'या' किल्ल्याची भव्यता पाहून मनाला भुरळ पडेल

Shreya Maskar

देवगिरी किल्ला

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) जिल्ह्यामध्ये देवगिरी किल्ला आहे. हा डोंगरी किल्ला आहे.

Fort | google

दौलताबाद किल्ला

देवगिरी किल्ल्याला दौलताबाद किल्ला म्हणूनही ओळखले जाते. सुट्ट्यांमध्ये येथे आवर्जून जा. तुम्हाला येथे शांत वातावरण अनुभवता येईल.

Fort | google

कधी बांधला?

देवगिरी किल्ला यादव काळात बांधला गेला. असे बोले जाते. देवगिरी किल्ला भव्य ऐतिहासिक वास्तू आहे.

Fort | google

राजधानी

देवगिरी किल्ला हा एकेकाळी यादव साम्राज्याची राजधानी होता.

Fort | google

मजबूत तटबंदी

देवगिरी किल्ला हा उत्कृष्ट वास्तुकलेचे उदाहरण आहे. किल्ल्याला मजबूत तटबंदी आहे. दौलताबाद किल्ल्याचे मोठे महत्त्व होते.

Fort | google

मध्ययुगीन काळ

दौलताबाद किल्ला मध्ययुगीन काळातील सर्वात शक्तिशाली आणि भव्य किल्ल्यांपैकी एक मानला जातो.

Fort | google

व्यापारी मार्ग

व्यापारी मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देवगिरी किल्ल्याला मोठे महत्त्व होते.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

Ratnagiri Tourism | saam tv
येथे क्लिक करा...