Asmita Deshmukh : देवमाणूसमधील डिंपल सध्या काय करतेय?

Ruchika Jadhav

निळी साडी

अस्मिता देशमुखने काही दिवसांपूर्वीच निळ्या साडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Asmita Deshmukh | Saam TV

निळ्या रंगाच्या लेस असलेल्या सँडल

स्टायलीश साडीवरील हा लूक पूर्ण करण्यासाठी अस्मिताने निळ्या रंगाच्या लेस असलेल्या सँडल वेअर केल्या आहेत.

Asmita Deshmukh | Saam TV

हेवी ब्रायडल लेहंगा

हेवी ब्रायडल लेहंग्यात अस्मिता अगदी नव्या नवरीसारखी सुंदर दिसत आहे.

Asmita Deshmukh | Saam TV

तुझी माझी जमली जोडी

अस्मिता सध्या तुझी माझी जमली जोडी या मालिकेत काम करचते. तिच्या कामाचं आणि अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Asmita Deshmukh | Saam TV

दमदार अभिनय

आपल्या मृगनयनी डोळ्यांनी आणि दमदार अभिनयाने तिने अनेकांच्या हृदयात हक्काचं स्थान मिळवलं आहे.

Asmita Deshmukh | Saam TV

लहानपणापासूनच अभिनयाची आवड

अस्मिताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

Asmita Deshmukh | Saam TV

करिअर करण्याचा निर्णय

आपली आवड जोपासत तिने यामध्येचं संपूर्ण करिअर करण्याचा निर्णय घेतला. ती

Asmita Deshmukh | Saam TV

रुपेरी पडद्यावर झळकणार

अस्मिता लवकरच मराठी सिनेविश्वातील रुपेरी पडद्यावर झळकणार अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे.

Asmita Deshmukh | Saam TV

Hiccups Treatment : अगं बाई! उचकी लागल्यावर काय कराल?

Hiccups Treatment | Saam TV