Dev Diwali 2025: देव-दिवाळीला कोणत्या देवीची पूजा केल्याने मिळेल सुख-समृद्धी

Dhanshri Shintre

भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी

देव-दिवाळीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची एकत्र पूजा केली जाते, ज्याला शुभतेचे प्रतीक मानले जाते.

शंकराची पूजा

पौराणिक मान्यतेनुसार, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते, ज्यामुळे भक्तांना शुभफल आणि आशीर्वाद लाभतो.

भगवान विष्णूची पूजा

या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि भक्त मोठ्या उत्साहात त्रिपुरारी पौर्णिमेचा सण साजरा करतात.

महाकार्तिक

हा सण कृतिका नक्षत्रात साजरा केला जातो, त्यामुळे या दिवसाला ‘महाकार्तिक’ असेही पवित्र नाव दिले जाते.

गुरुनानक जयंती

या दिवशी गुरुनानक जयंतीनिमित्त सिख समाज मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदात प्रकाश पर्वाचा उत्सव साजरा करतो.

कार्तिक पौर्णिमा

यावर्षी कार्तिक पौर्णिमा सण ५ नोव्हेंबरला साजरा होणार असून भक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.

मत्स्य अवतार

असे मानले जाते की, कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी सृष्टीच्या रक्षणासाठी आपला पहिला मत्स्य अवतार धारण केला होता.

NEXT: घरातील देवघरात 'या' वस्तू ठेवणे टाळावे, अन्यथा...

येथे क्लिक करा