Shreya Maskar
कमी पैशांत सुंदर लग्नसोहळा करायचा असेल तेही एका खास डेस्टिनेशनला तर अलिबाग बेस्ट ऑप्शन आहे.
अलिबागमध्ये अनेक आलिशान रिसॉर्ट आणि हॉटेल्स कमी पैशात मिळतील.
मुंबईपासून अवघ्या 2 तासांवर अलिबाग आहे.
मुंबईहून तुम्ही ट्रेन, वैयक्तिक मोठी बस करूनही अलिबागला जाऊ शकता.
अलिबागला तुम्हाला सुंदर समुद्रकिनाराही मिळेल.
अलिबागला मुंबईसारख्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
अलिबागला तुम्हाला समुद्रकिनारीही लग्न करता येईल.
अलिबागच्या लोकेशनला तुम्हाला छान फोटोशूट देखील करता येईल.