Siddhi Hande
महाराष्ट्राची लाडकी वहिनी म्हणून जिनिलिया देशमुखला ओळखले जाते.
जिनिलिया देशमुख ही रितेश देशमुखची पत्नी आहे.
रितेश देशमुख हा माजी मु्ख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे.
जिनिलिया देशमुखचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी झाला.
जिनिलिया देशमुखने मॅनेजमेंट स्टडीमध्ये बॅचलर डिग्री प्राप्त केली आहे.
तिने सेंट अँड्रीव कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.
जिनिलिया देशमुख आणि रितेशची जोडी सर्वांनाच खूप आवडते.
Next: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची बायको काय करते?