ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अमृता देशमुख ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अमृताच्या आईचे नाव वैशाली देशमुख तर वडिलांचे नाव सतिश देशमुख आहे.
अमृता अभिनेत्रीसोबत उत्तम निवेदक आणि आरजेदेखील आहे. तिने रेडिओमध्येदेखील काम केले आहे.
अमृता देशमुख ही मूळची जळगावची आहे.
अमृता सर परशुराम कॉलेजमधून बॅचरल ऑफ आर्ट्स इन सायकोलॉजीमध्ये शिक्षण केले.
यानंतर अमृताने रानडे इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझममधून मास्टर्स केले.
अमृता देशमुख ही बिग बॉसमध्येही सहभागी झाली होती.
तिने अभिनेता प्रसाद जवादेशी लग्नगाठ बांधली.
अमृताचा भाऊ अभिषेक देशमुखदेखील मराठी मालिकांमध्ये काम करतो. तो आई कुठे काय करते या मालिकेत झळकला होता.
Next: सई ताम्हणकरचं पूर्ण नाव काय?