Sunetra Pawar: उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं शिक्षण किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पवार कुटुंब

महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंब हे नेहमीच चर्चेत असतं.

Sunetra Pawar Education | Google

राजकारण

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारदेखील राजकारणात सक्रिय असतात.

Sunetra Pawar Education | Google

लोकसभा निवडणूक

सुनेत्रा पवारांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी नणंद विरुद्ध भावजय अशी लढत झाली होती.

Sunetra Pawar Education | Google

जन्म

सुनेत्रा पवार यांचा जन्म १० ऑक्टोबर १९६३ मध्ये धाराशीवमधील तेर या गावी झाला.

Sunetra Pawar Education | Google

सुनेत्रा पवारांचे शिक्षण

सुनेत्रा पवारांनी बी. कॉमपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Sunetra Pawar Education | Google

समाजकार्याची आवड

सुनेत्रा यांना वाचन, चित्रकला आणि समाजकार्याची आवड आहे.

Sunetra Pawar Education | Google

खासदार

सुनेत्रा पवार राज्यसभेवर खासदार आहेत.

Sunetra Pawar Education | Google

आरोग्य क्षेत्रात योगदान

सुनेत्रा पवार यांचे आरोग्य क्षेत्रामध्येही खूप मोठ योगदान आहे. त्या नेहमी आरोग्य शिबिरांचे आयोजन करत असतात.

Sunetra Pawar Education | Google

शिक्षण क्षेत्रात योगदान

सुनेत्रा पवारांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात काम केले आहे.

Sunetra Pawar Education | Google

Next:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलगी सध्या काय करते?

Divija Fadnavis
येथे क्लिक करा