Ajit Pawar Education: अनेकांची फिरकी घेणारे अजितदादा किती शिकलेत?

Siddhi Hande

उपमुख्यमंत्री

अजित पवार हे राज्यातील सर्वाधिक वेळा म्हणजे ४ वेळा उपमुख्यमंत्री आहेत.

Ajit Pawar Education | Social Media

अजित पवारांचा जन्म

अजित पवारांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी झाला.

Ajit Pawar Education | Social Media

राजकारणाचे बाळकडू

अजित पवारांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे.

Ajit Pawar Education | Social Media

शरद पवारांचे पुतणे

अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत. त्यांनी राजकारणाचे धडे राष्ट्रवादी पक्षातच गिरवले आहेत.

Ajit Pawar Education | Social Media

देवळाली प्रवरा येथे शिक्षण

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांनी दहावीपर्यंतचे शिक्षण अहमदनगरमधील राहुली तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे झाले.

Ajit Pawar Education | Social Media

आजोळी शिक्षण

अजित पवारांनी त्यांच्या आजोळी आपले प्राथमिक शिक्षण घेतले.

Ajit Pawar Education | Social Media

कॉलेज

यानंतर अजित पवारांनी कॉलेजसाठी मुंबई गाठली. परंतु अजित पवारांच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले.

Ajit Pawar Education | Social Media

राजकीय प्रवासाला सुरुवात

वडिलांचे निधन झाल्यानंतर अजितदादांना शिक्षण सोडून पुन्हा बारामतीला यावे लागले. त्यांनी सहकारी संस्थांमधून सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली.

Ajit Pawar Education | Social Media

Next: अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर २० वर्षांनी एकत्र दिसणार 'या' मालिकेत

Ashok Saraf And Varsha Usgaonkar | Social Media
येथे क्लिक करा