Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीत एक काळ गाजवला ती जोडी म्हणजे अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर.
मोठ्या पडद्यावर या जोडीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
आता पुन्हा एकदा २० वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वर्षा उसगांवकर आणि अशोक सराफ ही जोडी चित्रपटात नाही तर मालिकेत एकत्र दिसणार आहे.
मालिकेचे नाव अशोक मा मा असं आहे.
३ ऑगस्टपासून ही मालिका दररोज संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.