ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल अनेक व्यक्ती कामाच्या टेंशनमुळे स्ट्रेसमध्ये जात आहे.
जर तुम्हालाही किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना कामामुळे स्ट्रेस जाणवत आहे तर खालील गोष्टींची नक्की मदत होईल.
जर तुम्हाला ऑफिसच्या कामामुळे सतत स्ट्रेस जाणवत असेल तर जवळच्या मैत्रांशी संवाद साधावा.
ऑफिसच्या कामामुळे स्ट्रेस जाणवत असल्यास महिन्यातून एकदा आवडत्या ठिकाणी फिरायला जा.
जुन्या कामामुळे स्ट्रेस जाणवत असल्यास तुम्ही एखादी आवडीची नोकरी शोधू शकता.
कधीही चांगला विचार करणाऱ्या मित्रांच्या सहवासात राहावे,याने स्ट्रेस कमी होतो.
कामामुळे स्ट्रेस जाणवत असल्यास दररोज मेडिटेशन करावे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.