Monsoon Foods: पावसाळ्यात कंदमुळे खाण्याचे जबरदस्त फायदे; आरोग्य राहिल निरोगी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फायदे

पावसाळ्यात बाजारात बटाट्यांसारखी दिसणारी अळुकंद आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Health benefits | Yandex

अळुकंदाचे गुणधर्म

अळुकंदामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, कॅल्शियम, प्रटीन, व्हिटॅमिन सी आणि ए आढळते.

Properties of Alukanda | Yandex

पचन सुधारते

अळुकंद पोटासाठी थंड मानली जाते. त्याचे सेवन केल्यास तुमची पचन मजबूत होते.

Improves digestion | Yandex

वजन कमी होते

अळुकंद खाल्ल्यामुळे तुमच्या पोटाचा घेर कमी होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.

Weight Loss | Yandex

दृष्टी सुधारते

अळुकंदामध्ये व्हिटॅमिन ए असते ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी रहाते आमि दृष्टी सुधारते.

Improves eyesight | Yandex

Relieves Arthritisसांधेदुखी दूर होते

अळुकंदाचे सेवन केल्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीचा त्रस दूर होतो.

Relieves Arthritis | Yandex

आजारांचा संसर्ग

अळुकंदामध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांचा संसर्ग होत नाही.

Illnesses Infection | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: पावसाळ्यात घरच्या घरी बनवा चटपटीत 'आलू कुरकुरे'

Kurkure Recipe | Yandex
येथे क्लिक करा...