'देऊळ बंद 2' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड! अभिनेत्री स्नेहल तरडेने शेअर केले सेटवरचे 'Unseen' फोटो

Manasvi Choudhary

'देऊळ बंद 2'

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा 'देऊळ बंद 2' सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

Deool Band -2

चित्रपटाची कथा

'देऊळ बंद 2' हा चित्रपट देवाची भक्ती, संगम आणि कौटुंबावर आधारित आहे.

Deool Band 2 Unseen Photos

प्रेक्षकांची तुफान गर्दी

हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होत आहे.

Deool Band 2 Unseen Photos

चित्रपट कधी झाला रिलीज

देऊळ बंद 2 हा चित्रपट 21 मे ला चित्रपटगृहात रिलीज झाला. पहिल्याच दिवसापासून चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय.

Deool Band 2 Unseen Photos | Social Media

सेटवरील फोटो पोस्ट

नुकंतच या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री स्नेहलने पोस्ट शेअर करत चित्रपट शुटिंगचे फोटो पोस्ट केले आहेत.

Deool Band 2 Unseen Photos

स्वामींची भूमिका

देऊळ बंद २ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी ‘श्री स्वामी समर्थांची’ भूमिका साकारली आहे.

Deool Band 2 Unseen Photos

देऊळ बंद ' चा सिक्वेल

'देऊळ बंद 2' हा 2015 साली रिलीज झालेल्या 'देऊळ बंद' या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

Deool Band 2 Unseen Photos

NEXT: लोणावळ्यापेक्षा भारी आहे 'हे' ठिकाण! एकदा गेलात की परत यावेसे वाटणार नाही

येथे क्लिक करा..