'देऊळ बंद 2' फेम स्नेहल तरडे यांच्याविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Manasvi Choudhary

'देऊळ बंद 2' चित्रपट

'देऊळ बंद 2' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध जोडी म्हणजे अभिनेता प्रवीण तरडे आणि अभिनेत्री स्नेहल तरडे.

Deool Band -2

चित्रपटातील केमेस्ट्री अप्रतिम

'देऊळ बंद 2' या चित्रपटातील यांच्या केमेस्ट्रीने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवले आहे. चित्रपटाला दोन आठवडे पूर्ण झाले तरी सिनेगृहात चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होत आहे.

Deool Band 2 Unseen Photos

स्नेहल तरडेच्या भूमिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद

या चित्रपटात स्नेहल तरडे यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पंसती दिली आहे. स्नेहलच्या अभिनायचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Deool Band 2 Snehal Tarde Role

मुख्य भूमिका

चित्रपटात स्नेहल संगाती पायगुडे या एका सामान्य स्त्रीच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटात तिची भूमिका जशी आहे तशी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात देखील तशीच ही अभिनेत्री आहे.

Deool Band 2 Snehal Tarde Role

चाहत्यांची लाडकी अभिनेत्री

साधी, सिंपल राहणीमान यामुळे चाहत्यांची देखील लाडकी बनली आहे. सोशल मीडियावर स्नेहलचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.

Snehal Tarde

शिक्षण

स्नेहल तरडे यांनी दहावी, बारावी नंतर उच्चशिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांचं एल, एल, बी झालं आहे. उच्चशिक्षीत असूनही स्नेहल तरडे यांनी आपलं करिअर सिनेसृष्टीत निर्माण केलं आहे.

Snehal Tarde

अशी केली नाटकाला सुरूवात

स्नेहल तरडे यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नाटकाला सुरूवात केली. लहानपणापासून त्यांना नाटकाची आवड होती. नाटक, एकांकिका यामधून त्यांच्या अभिनयाला सुरूवात केली आहे.

Snehal Tarde

NEXT: चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी सोपी ट्रिक

Facial Hair Removal Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...