Tanvi Pol
पहिल्यांदा तर तुम्हाला गाजरं किसून घ्या.
१चमचा तेल गरम करून त्यात जिरं, हिंग, आले-लसूण आणि हिरवी मिरची परतवा.
त्यात किसलेली गाजरं घालून ५ मिनिटे परतवा.
नंतर त्यात सुकं खोबरं, चिंच किंवा लिंबाचा रस घाला.
मीठ आणि थोडंसं साखर घालून मिक्स करा.
थंड झाल्यावर हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटा.
पाणी लागल्यास थोडंसं घालून घट्ट चटणी वाटा आणि गरम भात, पोळी किंवा इडलीसोबत सर्व्ह करा.