Road Trip साठी खास लोकेशन, एकदा पाहाल तर प्रेमात पडाल!

Shreya Maskar

दिल्ली टू नीमराना

दिल्लीजवळ अनेक हिल स्टेशन्स आहेत.

Delhi to Neemrana | yandex

बाईक राइड

दिल्ली टू नीमराना तुम्ही मित्रांसोबत बाईक राइड करू शकता.

Bike ride | yandex

नीमराना

दिल्लीपासून १०९ किलोमीटर अंतरावर नीमराना आहे.

Neemrana | yandex

रोड ट्रिप

हिवाळ्यात थंडगार दिवसात तुम्ही या रोड ट्रिपचा प्लान करू शकता.

Road trip | yandex

किल्ला

नीमराना हा सुरेख किल्ला आहे.

fort | yandex

स्वच्छ परिसर

नीमराना आसपासचा परिसर स्वच्छ आहे.

Clean surroundings | yandex

प्रवास

येथील रस्त्यावर तुम्ही बिनधास्त गाडी चालवू शकता.

travel | yandex

खाण्यापिण्याची सोय

येथे राहण्याची-खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.

facilities | yandex

NEXT : मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली, बाल वयातच महाराजांनी जिंकला किल्ला

Torna Fort | SAAM TV
येथे क्लिक करा...