Dehradun Tourism: उन्हाळी सहलीसाठी देहराडूनची अप्रतिम ठिकाणं; सगळ्यात स्वस्त ट्रीप

Saam Tv

उन्हाळ्याची ट्रीप

उन्हाळ्याच्या ट्रीपसाठीचे उत्तम ठिकाण म्हणजे देहरादून आहे.

Dehradun hidden gems | SAAM TV

डेहराडून

डेहराडूनच्या ही एक अशी प्रसिद्ध जागा आहे जिथे अनेक सिनेमांचे शुटींग झाले आहे.

Dehradun hidden gems | google

आल्हाददायक हवामान

हिरवीगार जंगले, उंच डोंगर आणि भव्य पर्वत आणि आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध आहे.

summer vacation spots in India | instagram

रॉबर्स केव्ह (GUCCHUPANI ROBBERS CAVE)

अरुंद नदी गुहा आणि थंड गार पाण्यात पोहण्याची मजा तुम्हाला रॉबर्स केवमध्ये घेता येऊ शकते.

GUCCHUPANI ROBBERS CAVE | yandex

तपकेश्वर महादेव मंदिर (Tapkeshwar Mahadev Temple)

भगवान शिवाला समर्पित एक सुंदर गुहा, मंदिर आणि पाण्याचा ओढा तुम्हाला तपकेश्वर मंदिराजवळ पाहायला मिळेल.

Tapkeshwar Mahadev Temple | google

फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट (FRI Dehradun)

भव्य ब्रिटिश काळातील इमारत, उद्यान, निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमींसाठी उत्तम हे उत्तम ठिकाण आहे.

FRI Dehradun | google

देहराडून झू (Dehradun Zoo)

हरणं, मोर, बिबटे व इतर प्राणी तुम्हाला देहराडून झूमध्ये पाहायला मिळतील.

Dehradun Zoo | instragram

सहस्त्रधारा (Sahastradhara Dehradun)

हजार पाण्याचा झरा म्हणून ओळखले जाणारे सहस्त्रधारा हे ठिकाण आहे.

summer vacation spots in India | instragram

राजाजी नॅशनल पार्क (Rajaji National Park)

जंगल सफारीसाठी प्रसिद्ध असलेले राजाजी नॅशनल पार्क हे ठिकाण आहे. डेहराडूनच्या 'हिडन जेम'

summer vacation spots in India | instagram

NEXT: डोंबिवलीतली फेमस खाऊगल्ली नेमकी कुठेय?

Dombivli Khau Galli | canva
येथे क्लिक करा