Surabhi Jayashree Jagdish
दातांमध्ये कीड लागणं म्हणजे कॅव्हिटी होय. जी दातांच्या इनॅमलवर बॅक्टेरिया अॅसिड तयार केल्यामुळे होते.
अनेकदा काही जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळेही दातांमध्ये कीड लागते.
कोणतं जीवनसत्त्व कमी झाले तर दातांमध्ये कीड लागू शकते.
जीवनसत्त्व डी कमी झाल्यास दातांमध्ये कीड लागण्याचा धोका वाढतो.
कमकुवत दातांवर कीड लागण्याची शक्यता अधिक असते. जीवनसत्त्व डीच्या कमतरतेमुळे दातांचा इनॅमलही कमकुवत होऊ शकतं. ज्यामुळे बॅक्टेरिया सहजपणे दातांवर हल्ला करू शकतात.
याशिवाय जीवनसत्त्व K2 हे असे एक महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे जे कॅल्शियमला योग्य ठिकाणी पोहोचवण्यास मदत करते.