Sakshi Sunil Jadhav
महिला जितकी त्वचेची काळजी घेतात. तितकी त्यांच्या सौंदर्यात भर पडते.
तुम्हाला माहितच असेल अभिनेत्री किंवा स्टार्स हे सतत स्कीन समोर तयार होऊन असतात. त्यांच्या स्कीनचे रहस्य जाणून घेऊ.
दीपिका पदुकोण सुंदर दिसण्यासाठी नियमित नारळ पाणी पिते.
अभिनेत्री करीना कपूर बदाम तेल, हळद, दही, चंदन याचे फेस पॅक लावणे दररोज पसंत करते.
अभिनेत्री कतरिना कैफ रोज बर्फाने चेहऱ्या स्वच्छ करण्याचा सल्ला देते.
आलिया भट्ट् तिच्या रोजच्या आयुष्यात बाहेरचे खाणे जमेल तितके टाळते.
हळदीचे फेस मास्क हे अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या रोजच्या वापरातले आहे.
सुप्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सुंदर दिसण्यासाठी रोज लिंबू पाण्याचे सेवन करते.
गोड श्रद्धा कपूर एलोवेरा जेलचा वापर तिच्या रोजच्या आयुष्यात करते.