Deepika Padukone: कुणीतरी येणार गं! दीपिका तू होणार आई

Siddhi Hande

दीपिका पदुकोन

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दीपिका पदुकोन.

Deepika Padukone glow | Instagram

दीपिकाचा उत्तम अभिनय

दीपिका नेहमीच आपल्या हटके अंदाजाने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Deepika Padukone saree look | Instagram

लहान पाहुण्याचे आगमन

दीपिका लवकरच आई होणार आहे.दीपिका आणि रणवीरच्या घरी सप्टेंबर महिन्यात लहान पाहुण्याचे आगमन होणार आहे.

Deepika Padukone pregnant | Instagram

संगीत समारंभ

दीपिकाने नुकतीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत समारंभाला हजेरी लावली होती.

Deepika Padukone cute look | Instagram

जांभळ्या रंगाची साडी

दीपिकाने या समारंभासाठी जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यावर भरजरी डिझाइन असलेला ब्लाउज परिधान केला होता.

Deepika Padukone pregnancy glow | Instagram

हार आणि इअर रिंग्स

दीपिकाने गळ्यात मोत्याचा हार आणि त्यावर मॅचिंग इअर रिंग्स घातले होते.

Deepika Padukone beautiful look | Instagram

ब्राउन शेड मेकअप

दीपिकाने या लूकवर ब्राउन शेड मेकअप केला होता.

Deepika Padukone photoshoot | Instagram

गरोदरपणाचा ग्लो

दीपिकाच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचा ग्लो दिसत आहे. ती खूपच सुंदर दिसत आहे.

Deepika Padukone look | Instagram

Next: परी म्हणू की सुंदरा; शिवानी सोनरची दिलखेचक अदा

Shivani Sonar pose | Instagram