Shivani Sonar: परी म्हणू की सुंदरा;शिवानी सोनरची दिलखेचक अदा

Siddhi Hande

शिवानी सोनार

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार.

Shivani Sonar smile | Instagram

मालिका

शिवानी सोनार आतापर्यंत अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Shivani Sonar cute look | Instagram

तू भेटशी नव्याने

शिवानी सोनार लवकरच 'तू भेटशी नव्याने' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shivani Sonar beautiful look | Instagram

सुबोध भावेसोबत स्क्रिन शेअर

शिवानी या मालिकेत सुबोध भावे यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Shivani Sonar look | Instagram

सुंदर फोटो

शिवानीने नुकतेच सोशल मीडियावर पिंक कलरच्या गाउनमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Shivani Sonar pink gown photo | Instagram

हटके पोझ

शिवानी या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिने या लूकवर एकदम हटके पोझ दिल्या आहेत.

Shivani Sonar pose | Instagram

Next: केसात गजरा अन् पैठणी साडी;सई तू दिसतेस लय भारी

Sai Tamhankar | Instagram