Kiaraa Advani : डिपनेक व्हाइट वनपीसमध्ये कियाराचा जलवा

Ruchika Jadhav

मिल्क व्हाइट रंगाच्या वनपीस

कियाराने नुकतेच मिल्क व्हाइट रंगाच्या वनपीसमधील फोटो तिच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केले आहेत.

Kiaraa Advani | Saam TV

डिप नेक ड्रेस

कियाराने परिधान केलेल्या या वनपीसला अतीशय डिप नेक आहे. तसेच पायांना लाँग कट देखील आहे.

Kiaraa Advani | Saam TV

गार्डनमध्ये फोटोशूट

कियाराने एका गार्डनमध्ये या आउटफीवर फोटोशूट केलं आहे.

Kiaraa Advani | Saam TV

मोत्यांच्या माळेचे कानातले

लूक पूर्ण करण्यासाठी तिने हटके स्टाइलने मोत्यांच्या माळेचे कानातले परिधान केले आहेत.

Kiaraa Advani | Saam TV

डायमंड रिंग

तसेच हातात एक डायमंड रिंग आणि ड्रायगन शेप ब्रेसलेट घातलं आहे.

Kiaraa Advani | Saam TV

अतरंगी लूक

कियारा सोशल मीडियावर नेहमीच अशा अतरंगी लूकमध्ये पाहायला मिळते.

Kiaraa Advani | Saam TV

ट्रेडिश्नल लूक

ट्रेडिश्नल लूकमध्ये देखील ती आपला फॅन्सी टच सोडत नाही.

Kiaraa Advani | Saam TV

फेमिनासाठी फोटोशूट

कियाराचा हा सिल्वर रंगाच्या ड्रेसमधील लूक तिने फेमिनासाठी केला होता.

Kiaraa Advani | Saam TV

Sweet Musk Melon : 'या' टिप्सने ओळखा खरबूज गोड आहे की फिक्क

Sweet Musk Melon | Saam TV