Surabhi Jagdish
असं मानलं जातं की, धार्मिक ग्रंथ वाचल्याने आयुष्यातील सर्व समस्या सुटण्यास मदत होते.
मात्र तुम्हाला माहितीये का, एक असा ग्रंथ आहे, ज्याच्या वाचनाने तुमचा मृत्यू होऊ शकतो.
भारतात एक असाही ग्रंथ आहे, ज्याच्या वाचनाने तुम्हाला वेड लागू शकतं किंवा तुमचा मृत्यू होऊ शकतो, असा दावा केला जातो.
नीलावंती ग्रंथ वाचल्याने तुमचा मृत्यू होऊ शकतो किंवा व्यक्ती अर्ध-वेडा होतो, असं म्हटलं जातं.
हा ग्रंथ एका नीलावंती नावाच्या यक्षिणीने लिहिला होता.
पौराणिक कथेनुसार, एक तांत्रिकाला नीलांवतवर प्रेम जडलं होतं. त्याला तिच्याशी विवाह करायचा होता.
नीलावंतीने त्या तांत्रिकाचं प्रेम धुडकारलं. यामुळे तांत्रिकाला राग आला आणि त्याने तिच्या ग्रंथाला शाप दिला.
कोणीही व्यक्ती जर हा ग्रंथ वाईट हेतूने वाचेल त्याचा मृ्त्यू होईल, शिवाय जो व्यक्ती हा ग्रंथ अर्धवट वाचेल तो वेडसर होईल, असा शाप होता.
दोन ब्लॅक होल्स एकमेकांवर आदळले तर काय होईल? आइन्स्टाईन यांनी केली होती भविष्यवाणी