Siddhi Hande
देशभरात डेटिंग अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.
डेटिंग अॅपचा वापर नागरिक मित्र मैत्रिणी आणि जोडीदार शोधण्यासाठी करत असतात.
सध्या डेटिंग अॅपमुळे अनेक फसवणुकीच्या घटना घडत आहे.
डेटिंग अॅपमुळे कशी होते फसवणूक जाणून घेऊया.
अॅपद्वारे तरुण किंवा तरुणीशी ओळख केली जाते.
या अॅपमुळे सुरुवातीला त्या व्यक्तीशी संवाद साधला जातो, मग त्यांना काही दिवसानंतर एका डेटवर बोलवले जाते.
डेटवर आलेल्या व्यक्तीचे काही गुप्त व्हिडिओ काढले जातात आणि त्यानंतर पैसे उकळले जातात. यानंतर त्या व्यक्तीला धमाकावले जाते, आणि अपहरण देखील केले जाते.
अशा अॅपद्वारे जर तुमची सुद्धा फसवणूक होत असेल तर, जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधा.