Sugar Free Barfi Recipe : मधुमेही रुग्णांसाठी शुगर फ्री बर्फी, आताच नोट करा रेसिपी

Shreya Maskar

शुगर फ्री बर्फी

शुगर फ्री बर्फी बनवण्यासाठी खजूर, अक्रोड, तूप, खवा आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.

Sugar Free Barfi | yandex

अक्रोड

शुगर फ्री बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये अक्रोड भाजून घ्या.

Walnuts | yandex

बारीक तुकडे

अक्रोड भाजून घेतल्यानंतर थंड करून बारीक तुकडे करून घ्या.

Sugar Free Barfi | yandex

खजूर

पॅनमध्ये तूप घालून बिया काढून खजूर परतून घ्या.

Dates | yandex

अक्रोड

यात बारीक अक्रोड घालून चांगले मिक्स करून घ्या.

Walnuts | yandex

खवा

त्यानंतर मिश्रणात खवा घालून छान एकजीव करा.

Sugar Free Barfi | yandex

तूप

आता ब्रेकिंग ट्रेला तूप लावून मिश्रण छान पसरवून घ्या.

Ghee | yandex

बर्फीचे तुकडे

बर्फीवर अक्रोडचे काप भुरभुरवा. अशाप्रकारे हेल्दी शुगर फ्री बर्फी तयार झाली.

Sugar Free Barfi | yandex

NEXT : वाटीभर तांदळाच्या पिठापासून झटपट बनवा धिरडे, लहान मुलांसाठी पौष्टिक नाश्ता

Rice Dhirde Recipe | yandex
येथे क्लिक करा...