ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आज कोणती डेट आहे? कोणत्या डेटला बाहेर जायचे आहे?
अश्या अनेक वाक्यांमध्ये डेट म्हणजेच तारीख या शब्दाचे नाव घेतले जाते.
आता सर्वांना माहिती आहे की हिंदीमध्ये डेटचा अर्थ तारीख असा आहे.
परंतू डेटचा फुल फॅार्म काय आहे हे कोणालाच माहिती नाही.
DATE- Day and Time Evolution
दिवस आणि वेळ एकत्रितपणे वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे तारीख.