Siddhi Hande
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर आपल्या अभिनयाने आणि दिलखेचक अदांनी चाहत्यांची मने जिंकत असते.
प्रियदर्शनी इंदलकर विविध चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
प्रियदर्शनीचा दशावतार हा चित्रपट खूप जास्त लोकप्रिय झाला आहे.
प्रियदर्शनीने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रियदर्शनी इंदलकरने नुकतेच सोशल मीडियावर घागऱ्यातील सुंदर फोटो शेअर केले आहे.
प्रियदर्शनीने मोरपंखी घागरा परिधान केला आहे. त्यावर कॉन्ट्रॅस्ट लाल रंगाची सुंदर ओढणी घेतली आहे.
प्रियदर्शनीने या फोटोवर खास कॅप्शन दिले आहे.
दशावतार’ दिवसेंदिवस चाल्लाय इतिहास घडवत, ‘धनत्रयोदशी’ च्या शुभेच्छा देते, ‘नवरात्री’ ची आठवण काढत, असं तिने कॅप्शनमध्ये लिहलं आहे.
प्रियदर्शनीच्या या फोटोवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही कलाकारांनीही तिचे कौतुक केले आहे.
Next: "तुला पाहता आजही, हासते या मनी चांदणे" जुई गडकरीचं फोटोशूट चर्चेत