Manasvi Choudhary
'ठरलं तर मग' या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी आहे.
जुई गडकरी या मालिकेतून घराघरांत ओळखू लागली आहे. तिची ही मालिका प्रसिद्ध झाली आहे.
या मालिकेत जुई गडकरी सायलीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या काळजात घर करून आहे.
सोशल मीडियावर पर्सनल टू प्रोफेशनल दोन्ही लाईफमुळे जुई गडकरी चर्चेत असते. तिच्या चाहत्यांना अपडेट देते.
नुकतेच जुईने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत. जुईने सिंपल ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. तिचा लूक खुपच सुंदर दिसत आहे.
मोकळे केस अन् निसर्गाच्या सानिध्यात जुईने तिचे फोटो क्लिक केले आहेत.
जुईच्या फोटोंवर सध्या लाईक्सचा वर्षाव होतो आहे. जुईचे फोटो व्हायरल झाले आहेत.