Manasvi Choudhary
हिंदू धर्मात दसरा या सणाला विशेष महत्व आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक दसरा आहे.
दसऱ्याला विजयाचा उत्साव साजरा केला जातो म्हणून त्याला विजयादशमी असे म्हणतात.
दसऱ्याला घरोघरी, ऑफिस, कार्यालयामध्ये सजावट करतात.
झेंडूच्या फुलांनी खास सजावट केली जाते. झेंडूच्या फुलांची तोरणे, माळा तयार करून घर सजवले जाते.
दसरा या सणाला झेंडूच्या फुलांना विशेष महत्व आहे. कोणत्याही शुभ कार्यावेळी झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो.
हिंदू धर्मात केशरी व सोनेरी रंग शुभ मानले जाते. यामुळे विजयाच्या सणावर झेंडूच्या फुलांना सजावट केली जाते.
झेंडूच्या फुलांचा आयुर्वेदिक उपाय होतो. त्वचारोग, जखम झाल्यास झेंडूच्या फुलांचा रस लावतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.