मानेवरचे हट्टी काळे डाग जात नाहीत? मग स्वयंपाकघरातील 'या' 3 गोष्टी वापरून घरीच करा उपाय

Manasvi Choudhary

मानेवर काळेपणा साचणे

मानेवरचा काळेपणी ही एक त्रासदायक समस्या आहे. सनटॅनमुळे किंवा शरीरात घामामुळे, डेड स्किनमुळे मानेवर काळा थर साचतो. मान काळी होते.

Dark Neck Removal Tips

घरगुती सोपे उपाय

अंघोळी दरम्यान मान कितीही घासली तरी हा काळेपणा सहजासहजी जात नाही. मानेवरचा काळेपणा घालवण्यासाठी बाजारातील महागड्या केमिकल्सयुक्त प्रोडक्ट्सऐवजी तुम्ही घरीच सोपे उपाय करा.

Home Remedies for Tanning

बेकिंग सोडा आणि पाणी

बेकिंग सोडा आणि पाणी मिक्स करून ही पेस्ट तुम्ही मानेवर लावा. हलक्या हाताने मसाज केल्यानतर साधारण ५ मिनिटांनी धुवा.

Baking soda | yandex

बटाट्याचा रस

बटाटा किस करून त्याचा रस तुम्ही कापसा साहाय्याने मानेवर लावा यामुळे मानेवर काळसरपणा कमी होण्यास मदत होईल.

Potato Juice

कोरफड जेल आणि लिंबाचा रस

कोरफड आणि लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही मानेवर लावा आणि साधारण १० मिनिटे ठेवा नंतर कोमट पाण्याने मान धुवून काढा.

Aloe Vera & Lemon

बेसन, हळद आणि दही पॅक

बेसनामध्ये चिमूटभर हळद आणि दही मिक्स करून पेस्ट बनवा. हा तयार पॅक मानेवर २० मिनिटे लावून ठेवा. दह्यातील लॅक्टिक ॲसिड काळेपणा दूर करण्यास मदत करते.

Besan & Curd Pack

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: हॉटेलमध्ये जेवल्यानंतर बडीशेपच का देतात? कारण वाचून थक्क व्हाल

येथे क्लिक करा...