Dark Circles Removal : डोळ्यांवरील डार्कसर्कल १० मिनीटांत होतील गायब

Ruchika Jadhav

कामाचा ताण

कामाचा ताण वाढल्याने अनेक व्यक्तींना डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात.

Dark Circles Removal | Saam TV

चेहरा चांगला दिसत नाही

डोळ्यांना काळी वर्तुळे वाढल्याने आपला चेहरा देखील चांगला दिसत नाही.

Dark Circles Removal | Saam TV

काळी वर्तुळे सिंपल ट्रीक्स

त्यामुळे आज डोळ्यांची काळी वर्तुळे जाण्यासाठी काही सिंपल ट्रीक्स जाणून घेऊ.

Dark Circles Removal | Saam TV

बदामाचे तेल

डोळ्यांची काळी वर्तुळे जाण्यासाठी तुम्ही बदामाचे तेल लावू शकता.

Dark Circles Removal | Saam TV

टोमॅटो प्युरी

टोमॅटोचे काप किंवा टोमॅटो प्युरी देखील तुम्ही डोळ्यांखाली झालेल्या काळ्या वर्तुळांवर लावू शकता.

Dark Circles Removal | Saam TV

लिंबू

लिंबू सुद्धा डोळ्यांखालील काळी वर्तुळे काढण्यासाठी फायदेशीर आहे.

Dark Circles Removal | Saam TV

अननस

अननसाचे गोल काप डोळ्यांखाली १० मिनीटे ठेवल्याने देखील काळी वर्तुळे नाहिशी होतात.

Dark Circles Removal | Saam TV

काकडी

काकडीमध्ये देखील गारवा असतो. उन्हाळ्यात तुम्हाला डार्क सर्कलच्या समस्या जानवत असतील तर तुम्ही काकडीचा वापर करू शकता.

Dark Circles Removal | Saam TV

kriti Sanon : क्रितूच्या मॅडनेसची बातच और आहे

kriti Sanon | Saam TV