kriti Sanon
kriti Sanon Saam TV
वेब स्टोरीज

kriti Sanon : क्रितूच्या मॅडनेसची बातच और आहे

Ruchika Jadhav
kriti Sanon

हटके अदा आणि मॅडनेस

क्रिती तिच्या हटके अदा आणि मॅडनेसमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते.

kriti Sanon

वाढदिवस

क्रिती २७ जुलैला तिचा वाढदिवस साजरा करते.

kriti Sanon

नवी दिल्लीमध्ये जन्म

नवी दिल्लीमध्ये तिचा जन्म झाला. त्यानंतर तिचं बालपन देखील तेथेच पार पडलं.

kriti Sanon

फिटनेसला महत्वा देते

क्रिती तिच्या फिटनेसला फार महत्वा देते. त्यामुळेच वयाच्या ३३ व्या वर्षी देखील ती २२ वर्षींची असल्यासारखी दिसते.

kriti Sanon

डायेट आणि वर्कआउट

क्रिती डायेट देखील काटेकोरपणे फॉलो करते आणि दररोज वर्कआउट करते.

kriti Sanon

इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी

तिने नोएडामधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी पदवी प्राप्त केली आहे.

kriti Sanon

मॉडलींगमध्ये काम

अभिनेत्री होण्याआधी तिने बराच काळ मॉडलींगमध्ये काम केलं आहे.

kriti Sanon

फार मोठा संघर्ष

बॉलिवूडमध्ये आज तिने यशाचं शिखर गाठलं असलं तरी त्या मागील तिचा संघर्ष फार मोठा आहे.

Sonalee Kulkarni

Sonalee Kulkarni : निळी साडी, मोत्यांचा 6 हार; सोनाली दिसतेय फारच छान

Today's Marathi News Live : धुळे शहरात उष्णतेची लाट कायम, 43.5°c तापमानाची नोंद

Turtle आणि Tortoise मध्ये नेमका फरक काय?

Aamir Khan And Kiran Rao Divorce : आमिर- किरण लग्नापूर्वी होते लिव्ह-इन रिलेशनमध्ये; कोणाच्या दबावामुळे केलं लग्न ?

Dombivli MIDC Blast News | डोंबिवलीत भीषण स्फोट, उद्योग मंत्री उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया

Nandurbar News : पाण्याअभावी पेरणी केलेले रोप करपून जाण्याची भीती; वादळी वाऱ्याने वीज पुरवठा खंडित

SCROLL FOR NEXT