Dark Circles Remedies: डोळ्यांखाली डार्क सर्कल्स आणि सूज वाढलीय? किचनमधील हा उपाय करा, ७ दिवसात दिसेल फरक

Shruti Vilas Kadam

डोळ्यांखालील सूज कमी होते

रात्री झोप पूर्ण झाली नसेल तर सकाळी डोळ्यांखाली सूज दिसते. अशावेळी थंड बटाट्याचे काप काही मिनिटे डोळ्यांवर ठेवा. यामुळे सूज कमी होण्यास मदत होऊ शकते.

DARK CIRCLE REMEDIES

डार्क सर्कल्स कमी दिसतात

डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर चेहरा थकलेला दिसतो. थंड बटाट्याचे काप ठेवल्याने डोळ्यांभोवतीचा थकवा कमी होऊ शकतो. त्यामुळे चेहरा फ्रेश दिसतो.

Remedy to Remove Dark Circles

डोळ्यांना थंडावा मिळतो

दिवसभर मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही पाहिल्यामुळे डोळे थकतात. अशावेळी थंड बटाट्याचे काप बंद डोळ्यांवर ठेवल्याने थंडावा आणि आराम मिळतो.

Dark Circles Remedy | Saam Tv

डोळ्यांचा थकवा कमी होतो

कामाचा ताण आणि कमी झोप यामुळे डोळे थकलेले दिसतात. अशावेळी काही मिनिटे डोळ्यांवर बटाट्याचे काप ठेवल्याने आराम मिळू शक

Dark Circles Remedy | Saam Tv

त्वचेला ओलावा मिळतो

बटाट्यामध्ये पाणी असते. त्यामुळे थंड बटाट्याचे काप डोळ्यांवर ठेवल्याने त्वचेला थंडावा मिळतो. मात्र, त्वचा कोरडी असल्यास मॉइश्चरायझर लावणेही गरजेचे आहे.

Dark Circles Home Remedy

चेहरा फ्रेश दिसतो

डोळ्यांखाली सूज आणि काळी वर्तुळे असल्यास चेहरा थकलेला दिसतो. थंड बटाट्याचे काप ठेवल्याने सूज तात्पुरती कमी होऊ शकते. त्यामुळे चेहरा फ्रेश दिसतो.

Dark Circles Remedy | Saam tv

घरच्या घरी करता येतो उपाय

बटाट्याचे काप वापरणे खूप सोपे आहे. यासाठी बटाटा स्वच्छ धुऊन त्याचे पातळ काप करा. ते फ्रिजमध्ये थंड करा आणि बंद डोळ्यांवर ५ ते १० मिनिटे ठेवा. कापांचा रस डोळ्यांत जाणार नाही याची काळजी घ्या.

Dark Circles Remedy | Saam Tv

Wedding Lehenga Designs: घरातल्या लग्नसमारंभात दिसायचं आहे सगळ्यात हटके? मग हे 7 लेहंगा नक्की ट्राय करा

Wedding Lehenga Designs | Saam Tv
येथे क्लिक करा