Dark Circles : डार्क सर्कलमुळे त्रस्त आहात? हा घरगुती उपाय करुन पाहा

कोमल दामुद्रे

डार्क सर्कल

चुकीच्या जीवनशैलीमुळे डोळ्यांखाली काळे वर्तुळे येणे सामान्य झाले आहे. झोप न लागल्यामुळे किंवा तणावामुळे ही समस्या उद्भवू शकते.

घरगुती उपाय

जर तुम्ही काळ्या वर्तुळांमुळे त्रस्त असाल तर हा घरगुती उपाय करुन पाहा.

हळद-मध

डार्क सर्कलपासून नैसर्गिकरित्या आराम मिळणवण्यासाठी हळद आणि मध एकत्र करुन लावावे.

हळद

यामध्ये मुबलक प्रमाणात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल आणि अँटी-सेप्टीक गुणधर्म आढळतात. यासाठी हळद फायदेशीर ठरेल.

मध

मधामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. डोळ्यांखालची काळी वर्तुळे कमी करण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करु शकता.

पेस्ट तयार करा

चिमूटभर हळदीमध्ये चमचाभर मध मिसळा आणि त्यात लिंबाचा रस घाला.

फेस पॅक

मिश्रण तयार केल्यानंतर डोळ्यांखाली लावा. साधरण १५ मिनिटे पॅक लावल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Next : या लोकांनी चुकूनही पिऊ नका हळदीचे दूध, आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Turmeric Milk | Saam Tv