Vishal Gangurde
लहान असो मोठे व्यक्ती अशा सर्वांनाच चॉकलेट खाण्याची आवड असते.
बाजारात विविध प्रकारची चॉकलेट्स उपलब्ध असतात.
आरोग्याच्या दृष्टीने काही चॉकलेट फायदेशीर आणि आरोग्यदायी असतात.
डार्क चॉकलेट आरोग्यासाठी उत्तम आहे. या चॉकलेटमुळे हृदयाचे आरोग्य किंवा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
चयापचय वाढविण्यासाठी डार्क चॉकलेट वाढविण्यास फायदेशीर आहे.
मिल्क चॉकलेटमध्ये दूध आणि साखर जास्त असते. या चॉकलेटच्या 100 ग्रॅम बारमध्ये 535 कॅलरीज मिळतात.
डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेटचे मर्यादित प्रमाणातच सेवन करावे. हे डार्क चॉकलेट मर्यादित प्रमाणात सेवन करणेच आरोग्यदायी आहे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या डॉक्टरांसोबत संपर्क साधा.