Home Remedies: अनेक उपाय करुनही कोंडा कमी होत नाही? तर वापरुन पाहा 'हे' घरगुती उपाय

Tanvi Pol

लिंबू अन् खोबरेल तेल

लिंबाचा रस आणि खोबरेल तेलाच्या मिश्रणाने कोंडा कमी होण्यास मदत होते.

Lemon and Coconut Oil | Canva

कडुलिंबाची पाने

कोंडा कमी करण्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा वापर करु शकता.

Neem leaves | yandex

दही

दही वापरुन कोंडा कमी होण्यास मदत होते.

Curd | Saam TV

कोरफडीचा गर

कोंडा कमीसाठी तुम्ही कोरफडचा ताजा गर वापरु शकता.

Aloe vera gel | pexel

मेथी दाणे

मेथीचे दाणे वापरुनही केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते.

Fenugreek seeds | Saam Tv

तुळस

तुळशीच्या पानांनी सुद्धा कोंडा कमी होण्यास मदत होते.

Tulsi | canva

टीप

रील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Yandex

NEXT: Fenugreek: मोड आलेल्या मेथीचे आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

fenugreek | yandex
येथे क्लिक करा...