Shreya Maskar
दंडोबा हिल स्टेशन हे सांगली जिल्ह्यातील एक सुंदर ठिकाण आहे, जे पिकनिकसाठी उत्तम आहे. हिवाळ्यात तुम्ही या ठिकाणी नक्की फिरायला जाऊ शकता.
दंडोबा हिल स्टेशनमध्ये विविध प्रकारचे वनस्पती, फुले, पक्षी, प्राणी आणि सरपटणारे प्राणी पाहायला मिळतात. हे वनसंरक्षण क्षेत्र निसर्गाने समृद्ध आहे.
दंडोबा हिल स्टेशनला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आवर्जून भेट द्या. निसर्गप्रेमींनी येथे आवर्जून भेट द्या. येथे तुम्हाला हिरवळ पाहायला मिळते.
दंडोबा हिल स्टेशन येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत. ज्यामध्ये एका गुहेतील शिव मंदिराचा समावेश आहे. जे टेकड्यांमध्ये आहेत.
दंडोबा हिल स्टेशन ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहेत. जेथून उत्तम दृश्ये दिसतात. तुम्ही येथे जोडीदारासोबत आवर्जून पिकनिक प्लान करू शकता.
निसर्गाच्या सानिध्यात उत्तम वेळ घालवण्यासाठी, तसेच फोटोशूट करण्यासाठी दंडोबा हिल स्टेशन बेस्ट ठिकाण आहे.
दंडोबा हिल स्टेशनला गेल्यावर वन अभयारण्य पाहायला मिळते. येथे तुम्हाला निसर्गाचा जवळून अनुभव घेता येतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.