Shreya Maskar
कर्नाटकात दांडेली हे शहर आहे.
दांडेली हे वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे.
येथे दांडेली वन्यजीव अभयारण्य देखील पाहायला मिळते.
अभयारण्यात दुर्मिळ वन्यप्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात.
फोटोशूटसाठी दांडेली बेस्ट लोकेशन आहे.
सुट्टीमध्ये तुम्ही मुलांसोबत या ठिकाणाला आवर्जून भेट द्या.
दांडेली खाण्यापिण्याची आणि राहण्याची उत्तम सोय आहे.
निसर्गाचा अद्भुत देखावा येथे पाहायला मिळतो.