Gautami Patil: तिच्यातलं बालपण अजूनही जिवंत, स्टेजच्या पलीकडील गौतमी पाटील

Chetan Bodke

गौतमी पाटील

गौतमी पाटीलला ओळखत नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणं कठीण आहे.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

गौतमीच्या डान्सची भुरळ

गौतमी पाटीलची महाराष्ट्रात क्रेझ कायम आहे. गौतमीच्या डान्सची भुरळ अनेकांना पडली आहे.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

डान्सची आवड

गौतमीला सुरूवातीपासूनच डान्सची आवड आहे. नृत्यकलेचं शिक्षण घेतल्यानंतर ती डान्सकडे वळाली.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

गौतमीच्या फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा

गौतमी पाटील कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

गौतमीचे ड्रेसमधील सौंदर्य

शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये गौतमीने आकाशी कलरचा पंजाबी ड्रेस परिधान करीत, खूप सुंदर फोटोशूट केले.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

गौतमीचं प्राणी प्रेम

शेअर केलेल्या फोटोमध्ये गौतमीचे प्राणी प्रेम पाहायला मिळत आहे. तिने शेळीसोबत खूप सुंदर फोटोशूट तिने केले.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

गौतमीची स्माईल

त्यासोबतच कपाळावर भंडारा लावत गोड स्माईल देत, सर्वांचेच लक्ष वेधले.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

सोशल मीडियावर नव्या फोटोंची चर्चा

गौतमीच्या ह्या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

फॅन फॉलोइंग

गौतमी पाटीलची तरुणांमध्ये क्रेझ आहे. सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे.

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__

NEXT: सुपर से उपर! चाहते पडले शिल्पा शेट्टीच्या फिटनेसच्या प्रेमात

Shilpa Shetty Photos | Instagram/ @theshilpashetty
येथे क्लिक करा...